Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

वैशाख शुक्ल तृतीयेला ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले जाते. हा दिवस सर्व कार्यासाठी शुभ आणि पुण्यप्रद मानला जातो. ☺️
.

#Kalnirnay #कालनिर्णय #AkshayTritiya #AkshayTrutiya
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ मराठी कवी माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांचा आज जन्मदिवस.💐

#Kalnirnay #कालनिर्णय #KaviGrace #ManikSitaramGodghat
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

'ब्रह्मांडनायक ब्रह्मस्वरूपाचे नित्य चिंतन करा,
स्वामीभक्तीचा पापमुक्तीचा तोच मार्ग खरा !
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीदिनी नमन !'
.
.
Maharaj

#Kalnirnay #SwamiSamarthMaharaj #SwamiSamarth #Saint #कालनिर्णय
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा आज जन्मदिवस.‍🪕🎼

#Kalnirnay #Vocalist #IndianClassicalMusic #कालनिर्णय
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या संशोधक, ज्येष्ठ मराठी लेखिका दुर्गा भागवत यांचा आज स्मृतिदिवस.💐

#कालनिर्णय #Kalnirnay #DurgaBhagwat
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

निसर्गाचे सौंदर्य शब्दरुपात मांडणारा मराठीतील निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे बालकवी यांचा आज स्मृतिदिवस.🌄

#Kalnirnay #Balkavi #TrimbakBapujiThombre #Poet #कालनिर्णय
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

जगाला हास्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी मे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो.😄

#Kalnirnay #WorldLaughterDay #SpreadJoy #Comedy #कालनिर्णय
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

शौर्य आणि साहसाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे राजे महाराणा प्रताप यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!💐

#Kalnirnay #कालनिर्णय #MaharanaPratap
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा आज जन्मदिवस.💐

#Kalnirnay #कालनिर्णय #DadobaPandurangTarkhadkar #Writer
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

देशातील पहिल्या महिला तबला वादक आणि 'फर्स्टलेडी' या पुरस्काराने सन्मानित डॉ.अबन मिस्त्री यांचा आज जन्मदिवस.🎼

#Kalnirnay #AbanMistry #Tabla #Instrumentalist #कालनिर्णय
account_circle