Nehru Yuva Kendra Jalgaon(@YouthJalgaon) 's Twitter Profile Photo

पिंपळगाव विद्यालय येथे मतदार जनजागृती, लोकशाही व मतदानाचे महत्व या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पालकांनी मतदान करावे यासाठी विद्यार्थी पुढाकार घेतील अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली.

NYKS India Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव DEO Jalgaon

#nykjalgaon #VotersAwarnes
@nyksindia @JalgaonDM @DEOJalgaon
account_circle
Nehru Yuva Kendra Jalgaon(@YouthJalgaon) 's Twitter Profile Photo

नवोदय कोचिंग क्लासेस चाळीसगाव येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी स्वयंसेवक सागर नागणे याने कामकाज पाहिले.

NYKS India Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

#VotersAwarnes #nykjalgaon 
@nyksindia  @JalgaonDM
account_circle
NYK CHOPDA(@nyk_chopda) 's Twitter Profile Photo

Glimpses of Campaign organised by NYK Jalgaon National Youth Volunteer Paresh Pawar & Affiliated Aadiwasi Youth Club at Chopda Block
2023
NYKS India @JalgaonDM Raksha Khadse (Modi Ka Parivar) @UnmeshPatilBjp

account_circle
Nehru Yuva Kendra Jalgaon(@YouthJalgaon) 's Twitter Profile Photo

गाव अंजनविहीरे ता.भडगाव येथे नेहरू युवा केंद्र जळगाव तर्फे मतदार जनजागृती अभियान घेण्यात आले यावेळी श्रीराम भजनी मंडळ व गावातील माताभगीनी तसेच युवक मित्र व नेहरू युवा केंद्राचे युथ क्लब मेंबर शुभम रणदिवे उपस्थित होते

NYKS India Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव DEO Jalgaon

गाव अंजनविहीरे ता.भडगाव येथे नेहरू युवा केंद्र जळगाव तर्फे मतदार जनजागृती अभियान घेण्यात आले यावेळी श्रीराम भजनी मंडळ व गावातील माताभगीनी तसेच युवक मित्र व नेहरू युवा केंद्राचे युथ क्लब मेंबर शुभम रणदिवे उपस्थित होते
#VotersAwarnes #nykjalgaon
@nyksindia @JalgaonDM @DEOJalgaon
account_circle
NYK CHOPDA(@nyk_chopda) 's Twitter Profile Photo

चोपडा येथे स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत विविध ठिकाणी जन सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक परेश पवार आणि Adiwasi Youth Club चे युवासाथी उपस्थित होते.

NYKS India @JalgaonDM
Raksha Khadse (Modi Ka Parivar) @UnmeshPatilBjp

चोपडा येथे स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत विविध ठिकाणी जन सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक परेश पवार आणि Adiwasi Youth Club चे युवासाथी उपस्थित होते.
#SwachhtaHiSeva #nykjalgaon
@Nyksindia @JalgaonDM
@khadseraksha @UnmeshPatilBjp
account_circle
Nehru Yuva Kendra Jalgaon(@YouthJalgaon) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राला कृतीशील असा वैचारीक वारसा देणारे, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, महान समाजसुधारक, क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिराव फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

NYKS India Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

महाराष्ट्राला कृतीशील असा वैचारीक वारसा देणारे, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, महान समाजसुधारक, क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिराव फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
#MahatmaJyotibaPhule #nykjalgaon
@nyksindia @JalgaonDM
account_circle
Nehru Yuva Kendra Jalgaon(@YouthJalgaon) 's Twitter Profile Photo

पाचोरा येथील झेरवाल कोचिंग क्लासेस येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. येथील विद्यार्थ्यांना, नवमतदारांना मतदान जनजागृति शपथ देण्यात आली. यावेळी युवा स्वयंसेवक मनोज पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते

NYKS India Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

पाचोरा येथील झेरवाल कोचिंग क्लासेस येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. येथील विद्यार्थ्यांना, नवमतदारांना मतदान जनजागृति शपथ देण्यात आली. यावेळी युवा स्वयंसेवक मनोज पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते 
#VotersAwarness #nykjalgaon
@nyksindia @JalgaonDM
account_circle
NYK CHOPDA(@nyk_chopda) 's Twitter Profile Photo

स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत चोपडा तालुक्यातील पुनगाव येथे गावातील विविध ठिकाणी जन सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक परेश पवार उपस्थित होते...

@JalgaonDM NYKS India

स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत चोपडा तालुक्यातील पुनगाव येथे गावातील विविध ठिकाणी जन सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक परेश पवार उपस्थित होते... 
#SwachhtaHiSeva #nykjalgaon 
@JalgaonDM @Nyksindia
account_circle
Nehru Yuva Kendra Jalgaon(@YouthJalgaon) 's Twitter Profile Photo

महामानव, विश्वरत्न परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्व भारतीयांना जयंती च्या शुभेच्छा...

NYKS India YAS Ministry

महामानव, विश्वरत्न परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्व भारतीयांना जयंती च्या शुभेच्छा...
#HappyAmbedkarJayanti #nykjalgaon #AmbedkarJayanti2024 
@nyksindia @YASMinistry
account_circle
Nehru Yuva Kendra Jalgaon(@YouthJalgaon) 's Twitter Profile Photo

एच एच पटेल विद्यालय चाळीसगाव येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सर्व मतदारांनी मतदान करावे व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी युवा स्वयंसेवक सागर नागणे याने कामकाज पाहिले
NYKS India Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

एच एच पटेल विद्यालय चाळीसगाव येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सर्व मतदारांनी मतदान करावे व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी युवा स्वयंसेवक सागर नागणे याने कामकाज पाहिले
#nykjalgaon @nyksindia @JalgaonDM
account_circle