Sandip Gite(@sandipgiteb) 's Twitter Profile Photo

अन्यायाची मालिका पुन्हा सुरू!
पुण्याचे आकारमान 23 टक्क्यांनी वाढविले आणि नागपूर विभागाचे आकारमान 17 टक्क्यांनी कमी केले. अमरावती विभागाचे आकारमान केवळ 3%. कुणाचे वाढविण्याला आमची हरकत नाही,पण,इतरांचे कमी का करता?: Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

अन्यायाची मालिका पुन्हा सुरू!
पुण्याचे आकारमान 23 टक्क्यांनी वाढविले आणि नागपूर विभागाचे आकारमान 17 टक्क्यांनी कमी केले. अमरावती विभागाचे आकारमान केवळ 3%. कुणाचे वाढविण्याला आमची हरकत नाही,पण,इतरांचे कमी का करता?: @Dev_Fadnavis
#DevendraQuotes 
#BudgetSession
account_circle
Pratham Pawar(@Pratham43911999) 's Twitter Profile Photo

कर्ज घेणं वाईट नाही, मुळ मुद्दा उत्पन्न वाढविण्याचा आहे.
आमच्या काळात कर्ज घेतले, पण, उत्पन्न कितीतरी पटींनी वाढविले.
आणि कर्ज घेणे वाईट असेल तर मग तुम्ही आता ₹80 हजार कोटींचे कर्ज का घेताय?
: श्री देवेंद्र फडणवीस

#Maharashtra #BudgetSession
account_circle
@OfficeOfDevendra(@Devendra_Office) 's Twitter Profile Photo

एकही बेकायदा बांगलादेशी,पाकिस्तानी मी भारतात राहू देणार नाही आणि हेच पहिले काम पंतप्रधान झाल्यावर मी करेन,अशी स्पष्ट भूमिका हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे.:श्री देवेंद्र फडणवीस

थेट विदेशी गुंतवणूक :
1991 ते 2012 या काळात : 97,799 कोटी रूपये
2013-19 या काळात : 12,04,719 कोटी रूपये
ही प्रगती आम्हाला साधता आली ! : श्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

थेट विदेशी गुंतवणूक : 
1991 ते 2012 या काळात : 97,799 कोटी रूपये
2013-19 या काळात : 12,04,719 कोटी रूपये
ही प्रगती आम्हाला साधता आली ! : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis 
#DevendraQuotes 
#Maharashtra #BudgetSession
account_circle
@OfficeOfDevendra(@Devendra_Office) 's Twitter Profile Photo

अन्यायाची मालिका पुन्हा सुरू!
पुण्याचे आकारमान 23 टक्क्यांनी वाढविले आणि नागपूर विभागाचे आकारमान 17 टक्क्यांनी कमी केले. अमरावती विभागाचे आकारमान केवळ 3%. कुणाचे वाढविण्याला आमची हरकत नाही,पण,इतरांचे कमी का करता?: श्री देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis (Modi Ka Parivar)

अन्यायाची मालिका पुन्हा सुरू!
पुण्याचे आकारमान 23 टक्क्यांनी वाढविले आणि नागपूर विभागाचे आकारमान 17 टक्क्यांनी कमी केले. अमरावती विभागाचे आकारमान केवळ 3%. कुणाचे वाढविण्याला आमची हरकत नाही,पण,इतरांचे कमी का करता?: श्री देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis 
#DevendraQuotes 
#BudgetSession
account_circle
@OfficeOfDevendra(@Devendra_Office) 's Twitter Profile Photo

सात सॅटेलाईट फोन मुंबईत सुरू आहेत. केंद्राच्या गुप्तचर खात्याने महाराष्ट्र सरकारला माहिती दिली होती. त्यावर कारवाई केली असेल, अशी मला आशा आहे. देशाला अस्थिर करण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने वित्तपुरवठा केला गेला. : श्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

सात सॅटेलाईट फोन मुंबईत सुरू आहेत. केंद्राच्या गुप्तचर खात्याने महाराष्ट्र सरकारला माहिती दिली होती. त्यावर कारवाई केली असेल, अशी मला आशा आहे. देशाला अस्थिर करण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने वित्तपुरवठा केला गेला. : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis 
#DevendraQuotes
account_circle
@OfficeOfDevendra(@Devendra_Office) 's Twitter Profile Photo

गरिबांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का?
कुणाच्या दबावात असले निर्णय घेता? पालकांनी निदर्शने केली, पण सरकारने ऐकले नाही. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा इतका विटाळ का? : श्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

गरिबांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का?
कुणाच्या दबावात असले निर्णय घेता? पालकांनी निदर्शने केली, पण सरकारने ऐकले नाही. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा इतका विटाळ का? : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis 
#DevendraQuotes
account_circle
@OfficeOfDevendra(@Devendra_Office) 's Twitter Profile Photo

धानखरेदीत सुद्धा मोठा भ्रष्टाचार सुरू झाला आहे. क्षमता नसलेल्या गोदामांना त्यापेक्षा तीन पट अधिक नियतन देण्यात आले. राईसमिल मालकांच्या पत्रांवर मंत्र्यांनी त्यावर उचित सहकार्य करावे, असा शेरा दिला आहे. : श्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

धानखरेदीत सुद्धा मोठा भ्रष्टाचार सुरू झाला आहे. क्षमता नसलेल्या गोदामांना त्यापेक्षा तीन पट अधिक नियतन देण्यात आले. राईसमिल मालकांच्या पत्रांवर मंत्र्यांनी त्यावर उचित सहकार्य करावे, असा शेरा दिला आहे. : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis 
#DevendraQuotes 
#BudgetSession
account_circle
@OfficeOfDevendra(@Devendra_Office) 's Twitter Profile Photo

सरसकट कर्जमाफी नाही आणि सात-बारा कोरा नाही.
पूर्णत: आमची पद्धत अंगिकारून कर्जमाफी जाहीर करण्यात आली.
प्रोत्साहनपर कुणाला, 3 वर्ष भरले त्यांनाच. आमच्या काळात शेवटच्यावर्षी भरलेल्यांना सुद्धा दिले. : श्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

सरसकट कर्जमाफी नाही आणि सात-बारा कोरा नाही.
पूर्णत: आमची पद्धत अंगिकारून कर्जमाफी जाहीर करण्यात आली.
प्रोत्साहनपर कुणाला, 3 वर्ष भरले त्यांनाच. आमच्या काळात शेवटच्यावर्षी भरलेल्यांना सुद्धा दिले. : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis 
#DevendraQuotes 
#Maharashtra #BudgetSession
account_circle
@OfficeOfDevendra(@Devendra_Office) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय शाळांचे बोर्ड आम्ही तयार केले.
आपल्या विद्यार्थ्यांना जगात स्पर्धा करता यावी, हा त्याचा उद्देश होता. पण, या सरकारने तेही बंद करण्याचा निर्णय घेतला. : श्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

आंतरराष्ट्रीय शाळांचे बोर्ड आम्ही तयार केले.
आपल्या विद्यार्थ्यांना जगात स्पर्धा करता यावी, हा त्याचा उद्देश होता. पण, या सरकारने तेही बंद करण्याचा निर्णय घेतला. : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis 
#DevendraQuotes 
#Maharashtra #BudgetSession
account_circle
@OfficeOfDevendra(@Devendra_Office) 's Twitter Profile Photo

कर्ज घेणं वाईट नाही, मुळ मुद्दा उत्पन्न वाढविण्याचा आहे.
आमच्या काळात कर्ज घेतले, पण, उत्पन्न कितीतरी पटींनी वाढविले.
आणि कर्ज घेणे वाईट असेल तर मग तुम्ही आता ₹80 हजार कोटींचे कर्ज का घेताय?
: श्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

कर्ज घेणं वाईट नाही, मुळ मुद्दा उत्पन्न वाढविण्याचा आहे.
आमच्या काळात कर्ज घेतले, पण, उत्पन्न कितीतरी पटींनी वाढविले.
आणि कर्ज घेणे वाईट असेल तर मग तुम्ही आता ₹80 हजार कोटींचे कर्ज का घेताय?
: श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis 
#DevendraQuotes 
#Maharashtra #BudgetSession
account_circle
@OfficeOfDevendra(@Devendra_Office) 's Twitter Profile Photo

शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार होत आहे. पाच-पाच वेळा शुद्धीपत्रक काढण्यात आले. हा भ्रष्टाचार या सरकारमधील मंत्री स्वत: बच्चू कडू यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सांगितला आहे. या सर्वांची चौकशी करायला हवी.: श्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार होत आहे. पाच-पाच वेळा शुद्धीपत्रक काढण्यात आले. हा भ्रष्टाचार या सरकारमधील मंत्री स्वत: बच्चू कडू यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सांगितला आहे. या सर्वांची चौकशी करायला हवी.: श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis 
#DevendraQuotes
#BudgetSession
account_circle
Devendra Kumar(@Deven_krgupta) 's Twitter Profile Photo

If your phone is not getting signals its .

If your life is Not getting signals its networking problem. Resolve this Asap

Meeting Peopls is always Good

-'Devendra Kumar Gupta'
— at Worli facebook.com/1462488668/pos…

account_circle