Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

शक्ती वाघीण नाल्यात कातळावर ऐकटीच बसली होती . वाघ खाली नाल्यात व मी उंचावर असल्यामुळे असा अनोखा ॲंगल मिळाला . नतंर दोन बच्चे येऊन बिलगले लगेच तिसराही बिलगला पिलांना मनसोक्त माया करुन झाल्यावर चौघे ही रणथंबोरच्या Dry deciduous forest मधे निघुन गेले .

शक्ती वाघीण नाल्यात कातळावर ऐकटीच बसली होती . वाघ खाली नाल्यात व मी उंचावर असल्यामुळे असा अनोखा ॲंगल मिळाला . नतंर दोन बच्चे येऊन बिलगले लगेच तिसराही बिलगला पिलांना मनसोक्त माया करुन झाल्यावर चौघे ही रणथंबोरच्या   Dry deciduous forest मधे निघुन गेले . #RutaKalmankar #BBCWildlife
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

काळ्या करड्या ढगांनी भरुन आलेल आकाश, अन सोनेरी गवतावर पसरलेला सुंदर प्रकाश, अकेशिया वृक्षाजवळ उभी सफारी जिप्सी , मसाई माराच्या विस्तृत पठारावरच दृश .
निर्सगाची विलक्षण रंगीत किमया नेचर आपल्याला नेहमीच सस्मित करत.

काळ्या करड्या ढगांनी भरुन आलेल आकाश, अन सोनेरी गवतावर पसरलेला सुंदर प्रकाश, अकेशिया वृक्षाजवळ उभी सफारी जिप्सी , मसाई माराच्या विस्तृत पठारावरच दृश .
निर्सगाची विलक्षण रंगीत किमया नेचर आपल्याला नेहमीच सस्मित करत. #BBCWildlifePOTD #nikonphotography #photooftheday #RutaKalmankar
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

जरुरी है तस्वीर लेना भी ,
आईंना गुजरे हुए लम्होंको नही दिखाता !!
grapher
graphy

जरुरी है तस्वीर लेना भी ,
आईंना गुजरे हुए लम्होंको नही दिखाता !! #RutaKalmankar 
#photographer 
#wildlifephotographer #photo #goodmorning #photography
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

आंख तेरी जो उठीं बादशाहों के सर झुक गये ।
चाल ऐसी तू चलीं लोग राहों मे हि रुक गये ।
जान .. हाये मेरी जान , ये जहाँन आसमान हिल गया ।
💕 💕हे वर्णन मला नेहमी वाघीणीची आठवण करुन देत , मग वाघीण जर रणथंबोर ची नुर असेल तर ते चपखल बसत देखील . 🐅

आंख तेरी जो उठीं  बादशाहों के  सर झुक गये । 
चाल ऐसी तू चलीं लोग राहों मे हि रुक गये ।  
जान .. हाये मेरी जान , ये जहाँन आसमान हिल गया ।
💕 💕हे  वर्णन मला नेहमी वाघीणीची आठवण करुन देत , मग वाघीण जर रणथंबोर ची नुर असेल तर ते चपखल बसत देखील .  🐅#RutaKalmankar
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

Self confidence is the best outfit ,rock it and own it 👍

वायनाड Wayanad ला निघाले आहे बेडुक आणि सापाच्या प्रजाती शोधायला ..Hope for the best

#photooftheday #RutaKalmankar
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

माझी खवय्येगिरी ….झणझणीत तुषार मिसळ नाशिक येथे
इतकी चविष्ट मिसळ कि त्याला तोंड नाही नंतर गरमागरम जिलेबी

#RutaKalmankar
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

उत्सव आदिशक्तीचा 2023 🙏 श्री .शारदीय नवरात्र उत्सवाच्या नवपर्वाच्या शुभेच्छा ....🌹🌹*नवरात्रीचे रंग निसर्गाच्या संग*
आजचा रंग राखाडी ..निसर्गातील अप्रतिम रंगसंगती आपल्या सर्वाना मोहात पाडते , या उत्सवी वातावरणात निसर्गातील अप्रतिम रंगसंगती साजरी करूया

उत्सव आदिशक्तीचा  2023 🙏 श्री .शारदीय नवरात्र उत्सवाच्या नवपर्वाच्या शुभेच्छा ....🌹🌹*नवरात्रीचे रंग निसर्गाच्या संग* 
आजचा रंग राखाडी ..निसर्गातील अप्रतिम रंगसंगती आपल्या सर्वाना मोहात पाडते , या उत्सवी  वातावरणात निसर्गातील अप्रतिम रंगसंगती साजरी करूया #RutaKalmankar
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

11 नोव्हेंबर 2023 रोजी माझ्या
*जंगल पिक* या कॅाफीटेबल बुक चे प्रकाशन महाराष्ट्राचे माननिय मुख्यमंत्री व माझी आई सुनंदा सरदेशमुख यांच्या हस्ते झाले . आपल्या सगळ्याच्या शुभेच्छा आहेतच स्नेह असाच वाढत जावो ..सोबत काही फोटो देत आहे.आपल्या उदंड आशिर्वादाची अपेक्षा आहे

Ready for another adventure Gorilla trekking Uganda 👍
मनात बरीच धाकधुक आहे ,ट्रेक थोडा अवघड आहे पण पार पडेल .गोरिला , चिंपांझी अश्या माणसाच्या पुर्वजाना पहायला जात आहे # RutaKalmankar # wildlife photographer

दीपोत्सवातील धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ,दीपावली अमावस्या , लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या सर्व सणांच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा
दीपावली आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची आनंददायी व भरभराटीची जावो ...🙏🙏🪔🪔✨✨✨🌟⭐️💥

दीपोत्सवातील  धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ,दीपावली अमावस्या , लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या सर्व सणांच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 
दीपावली आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची  आनंददायी व भरभराटीची जावो  ...🙏🙏🪔🪔✨✨✨🌟⭐️💥#RutaKalmankar
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

यूँ ज़मीन पर बैठकर क्यों आसमान देखता है पंखों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है?
Good Morning!! Have a great day ahead

photography

#BBCWildlifePOTD  
#TwitterNatureCommunity #photooftheday 
#RutaKalmankar #wildlife #Raptors #wildlifephotography
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

वन्यजीव छायाचित्रकर्ती आणि निसर्गप्रेमी या नात्याने मी हे रंगाचे उत्सवी पर्व, आपल्या सर्वांसोबत साजरे करण्याचे साजरे करण्याचे ठरविले आहे. पक्ष्यांची प्राण्यांची नावे जाणून घेण्यासाठी ALT key दाबा #photographers_of_india onearth

वन्यजीव छायाचित्रकर्ती आणि निसर्गप्रेमी या नात्याने मी हे रंगाचे उत्सवी पर्व, आपल्या सर्वांसोबत साजरे करण्याचे साजरे करण्याचे ठरविले आहे. पक्ष्यांची प्राण्यांची नावे जाणून घेण्यासाठी ALT key दाबा #RutaKalmankar #navratri2023 #wildlife #photographers_of_india#wildlifeonearth
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

Good Morning!! Hyacinth macaw.. मध्य आणि पुर्व अमेरिकेत दिसणारा आकाराने सर्वात मोठा दुर्मिळ पोपट , अतिशय vibrant रंगसगंती नजरबंदी करते ..

#BBCWildlifePOTD #goodmorning  #RutaKalmankar
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. #birdphotography#wildlifephotographer#navratricolour

हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. #RutaKalmankar #photographers_of_india #birdphotography#wildlifephotographer#navratricolour
#navratri2023
account_circle
Ruta Kalmankar(@RutaKalmankar1) 's Twitter Profile Photo

तुकडा पाहीला. परत निसर्ग आणि विधात्याला मनोमन वंदन केले. माझ्या आवडत्या निसर्गाने मला परत एकवार जीवदान दिलं होतं.
# RutaKalmankar

तुकडा पाहीला.  परत निसर्ग आणि विधात्याला मनोमन वंदन केले. माझ्या आवडत्या निसर्गाने मला परत एकवार जीवदान दिलं होतं.
# RutaKalmankar #wildlifephotography #Brownbear 
#BBCWildlifePOTD
account_circle