अहम् ब्रह्मास्मि 🚩 (मोदी का परिवार)(@That_Pune_Guy) 's Twitter Profile Photo

'मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही' असं म्हणत फक्त भाजपला शिव्या देणाऱ्या...

आणि ड्रेनेजचं झाकण तुटलं तरी मोदींना शिव्या देणाऱ्या 'संतोष पंडीत' या रीलस्टारचा काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा...!!

पाठिंबा तर असा देतोय की हा जणू एखादा आमदार खासदाराचं...🤦🏻😂

account_circle
YASH GADE(@gadeyash1) 's Twitter Profile Photo

I ordered paneer biryani from pk biryani house karve nagar pune maharashtra and I found a chicken piece in it(I am a vegetarian) I already got refund but this os still a sin since I am a religious person and it has hurt my religious sentiments.

account_circle
Brijmohan Patil(@brizpatil) 's Twitter Profile Photo

पैसे वाटपाच्या आरोपावरून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन सुरू आहे. यावेळी महायुती आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले एकमेकांना 'चोर आले रे चोर आले' अशा घोषणा देत आहेत

loksabha

account_circle
Abhay 👔(@xavvierrrrrr) 's Twitter Profile Photo

In Pune BJP is distributing huge amount of money with the help of police department and ECI - Congress candidate

Day before the voting Ravindra Dhangekar (INC candidate) is protesting in police station.

This is the most Fcukall, biased and unfair elections in the history.

account_circle
Baba Banaras™(@RealBababanaras) 's Twitter Profile Photo

: As soon as this netted cap man realized that this chicken shop was owned by a Hindu, he immediately returned without saying anything! The shopkeeper's last sentence is for all you Hindus that 'Who knows when Hindus will improve.'

account_circle
अहम् ब्रह्मास्मि 🚩 (मोदी का परिवार)(@That_Pune_Guy) 's Twitter Profile Photo

हा ध्रुव राठी जरा जास्तच माजला आहे,
आता म्हणतोय छ्त्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान वाधासाठी जी 'वाघनखे' दिली ती 'रुस्तम ए जमान' नावाच्या मुसलमानाने दिली.

हा महाराजांच्या इतिहासात काहीही घुसावतोय आणि तरीही काही मराठी लोकं ह्याला डोक्यावर घेऊन नाचतात, खरंच कीव येते तुमची...!!

account_circle
Brijmohan Patil(@brizpatil) 's Twitter Profile Photo


सहकारनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर आमदार Ravindra Dhangekar Official समर्थकांची मोठी गर्दी. धंगेकर यांनी भाजपचे कार्यकर्ते पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन सुरू केलेले आहे.

Loksabha

account_circle
Mr Sinha (Modi's family)(@MrSinha_) 's Twitter Profile Photo

Jamiyat-Ulema-E-Hind (Pune) has issued a fatwa to vote for Congress+Pawar+UT Indi alliance candidates in Maharashtra.

Dear Hindus, they're united... What are you waiting for?

account_circle
अमोल मालन मारुती कडू-देशमुख (मोदी का परिवार)(@Amolk1985) 's Twitter Profile Photo

पराभव समोर स्पष्ट दिसत असल्याने झाली धंगेकराची रडारड चालू. सहकारनगर पोलिस स्टेशनबाहेर बसून भाजपावर पैसे वाटपाचा आरोप करतोय. अजुन तर ईव्हिएमवर रडगाणे बाकी आहे. Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) भाजपा महाराष्ट्र

account_circle
अहम् ब्रह्मास्मि 🚩 (मोदी का परिवार)(@That_Pune_Guy) 's Twitter Profile Photo

अदानी आणि अंबानींनी आम्हाला मोठी रक्कम दिली तर आम्ही त्यांच्यावर आरोप करणार नाही.
- काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी

'निर्लज्ज' शब्दाला ही लाज वाटेल असे एक एक नेते आहेत काँग्रेसमध्ये...!!

account_circle