माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profileg
माझी Mumbai, आपली BMC

@mybmc

Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

ID:1200214398

linkhttps://portal.mcgm.gov.in calendar_today20-02-2013 09:11:52

71,6K Tweets

938,5K Followers

105 Following

माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज (२० मे २०२४) सकाळी १५६, के. सी. कॉलेज या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

Election Commission of India
ChiefElectoralOffice

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज (२० मे २०२४) सकाळी १५६, के. सी. कॉलेज या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. #MyBMCUpdate #LoksabhaElection2024 @ECISVEEP @CEO_Maharashtra
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

२० मे २०२४ रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रीमती क्रांती रेडकर वानखेडे यांचे मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन..!

Election Commission of India
ChiefElectoralOffice
KRANTI REDKAR WANKHEDE

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

लोकशाहीचा मूलभूत हक्क मतदान असून, येत्या २० मे २०२४ रोजी योग्य वेळेत जाऊन मतदान करण्याचे आवाहन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते श्री. प्रसाद ओक आपणास करत आहेत.

Election Commission of India
ChiefElectoralOffice
Prasad Oak | प्रसाद ओक

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🪙 Sanitation Worker Shri Sunil Kumbhar and Supervisor Shri Balaram Jadhav from D Ward displayed exemplary honesty by handing over approximately 150 grams of gold to the local police, which they found while cleaning vicinity near the Kennedy Bridge on Maharshi Karve Road.

👋 In

🪙 Sanitation Worker Shri Sunil Kumbhar and Supervisor Shri Balaram Jadhav from D Ward displayed exemplary honesty by handing over approximately 150 grams of gold to the local police, which they found while cleaning vicinity near the Kennedy Bridge on Maharshi Karve Road. 👋 In
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🪙 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभागातील स्वच्छता कर्मचारी श्री. सुनील कुंभार आणि मुकादम श्री. बाळाराम जाधव यांना महर्षी कर्वे रस्त्यावर, केनेडी पुलाजवळ स्वच्छता करीत असताना आढळलेले अंदाजे १५ तोळे सोने त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द करून प्रामाणिकपणा दाखविला.

👋 श्री. कुंभार

🪙 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभागातील स्वच्छता कर्मचारी श्री. सुनील कुंभार आणि मुकादम श्री. बाळाराम जाधव यांना महर्षी कर्वे रस्त्यावर, केनेडी पुलाजवळ स्वच्छता करीत असताना आढळलेले अंदाजे १५ तोळे सोने त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द करून प्रामाणिकपणा दाखविला. 👋 श्री. कुंभार
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🛠️Due to speedy winds and rain on Monday, 13th May 2024, at 5 pm, a 22 KV power substation situated at the Lower Level water Service Reservoir at Powai was damaged.This led to an electricity cut off to the Powai Pumping Station. As a result, the water supply in Kurla West area

🛠️वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे सोमवार, दिनांक १३ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता पवई येथील निम्नस्तर सेवा जलाशय आवारातील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे नुकसान झाले. यामुळे पवई उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी कुर्ला पश्चिम येथील पाणीपुरवठा बाधित झाला

Municipal Commissioner and Administrator Shri Bhushan Gagrani, visited the site today morning where a hoarding collapsed in the Chhedanagar area of Ghatkopar on 13th May. He reviewed the site and the ongoing work.

Deputy Municipal Commissioner (Zone 6) Shri Ramakant Biradar,

Municipal Commissioner and Administrator Shri Bhushan Gagrani, visited the site today morning where a hoarding collapsed in the Chhedanagar area of Ghatkopar on 13th May. He reviewed the site and the ongoing work. Deputy Municipal Commissioner (Zone 6) Shri Ramakant Biradar,
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

घाटकोपर मधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज सकाळी भेट दिली. तसेच घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेतला.

या पाहणीप्रसंगी उपआयुक्त (परिमंडळ ६) श्री. रमाकांत बिरादार, उपआयुक्त (विशेष)

घाटकोपर मधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज सकाळी भेट दिली. तसेच घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीप्रसंगी उपआयुक्त (परिमंडळ ६) श्री. रमाकांत बिरादार, उपआयुक्त (विशेष)
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📢The second girder connecting the Mumbai Coastal Road and the Bandra-Worli Sea Link has been successfully setup

✅ Brihanmumbai Municipal Corporation's ambitious Mumbai Coastal Road Project successfully installed a second large Bow Arch String Girder connecting the Mumbai

📢The second girder connecting the Mumbai Coastal Road and the Bandra-Worli Sea Link has been successfully setup ✅ Brihanmumbai Municipal Corporation's ambitious Mumbai Coastal Road Project successfully installed a second large Bow Arch String Girder connecting the Mumbai
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🎥🌉 मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी दुसरी तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) आज स्थापन करण्यात आली. या आव्हानात्मक मोहिमेची ही चित्रफित..

dr amit saini
Ashwini Bhide
Dr Sudhakar Shinde
Mumbai Coastal Road Project

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📢मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी दुसरी महाकाय तुळई यशस्वीपणे स्थापन

✅ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज बुधवार, दिनांक १५ मे २०२४ रोजी पहाटे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला

📢मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी दुसरी महाकाय तुळई यशस्वीपणे स्थापन ✅ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज बुधवार, दिनांक १५ मे २०२४ रोजी पहाटे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी गोवंडी येथील देवनार पशुवधगृहाला भेट देत विविध विभागांची पाहणी केली.

पशुवधगृह परिसरात सुरू असलेल्या निरनिराळ्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. पशु विक्रेते, खरेदीदार यांच्याशी संवाद साधून त्यांना पुरवल्या जाणाऱ्या

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी गोवंडी येथील देवनार पशुवधगृहाला भेट देत विविध विभागांची पाहणी केली. पशुवधगृह परिसरात सुरू असलेल्या निरनिराळ्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. पशु विक्रेते, खरेदीदार यांच्याशी संवाद साधून त्यांना पुरवल्या जाणाऱ्या

घाटकोपर मधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून दुर्घटना घडली. या ठिकाणी महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अन्य तीन जाहिरात फलकांवर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे.
---
A hoarding collapsed in the Chheda Nagar area of Ghatkopar. Today, the Brihanmumbai

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

Municipal Commissioner & Administrator Shri. Bhushan Gagrani visited the incident site where a hoarding collapsed in Chheda Nagar area of Ghatkopar. He inspected the rescue operations and took stock of the situation.

Joint Municipal Commissioner (Municipal Commissioner's Office)

Municipal Commissioner & Administrator Shri. Bhushan Gagrani visited the incident site where a hoarding collapsed in Chheda Nagar area of Ghatkopar. He inspected the rescue operations and took stock of the situation. Joint Municipal Commissioner (Municipal Commissioner's Office)
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

घाटकोपर मधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी भेट देवून बचाव कार्याची पाहणी केली तसेच घटनास्थळावरील परिस्थितीचा देखील आढावा घेतला.

या पाहणीप्रसंगी सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय)

घाटकोपर मधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी भेट देवून बचाव कार्याची पाहणी केली तसेच घटनास्थळावरील परिस्थितीचा देखील आढावा घेतला. या पाहणीप्रसंगी सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय)
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी, राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालयात भेट देत विविध विभागांची आज पाहणी केली.

रूग्णालय परिसरात सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पाची अंतर्गत कामांचा त्यांनी आढावा घेतला.

रूग्णांशी संवाद साधून त्यांना पुरवल्या

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी, राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालयात भेट देत विविध विभागांची आज पाहणी केली. रूग्णालय परिसरात सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पाची अंतर्गत कामांचा त्यांनी आढावा घेतला. रूग्णांशी संवाद साधून त्यांना पुरवल्या
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

Yesterday (13 May) evening, in the Chheda Nagar area of Ghatkopar, a tragic incident occurred due to speedy winds, resulting in the collapse of a hoarding.

Medical treatment is currently being provided to 44 injured individuals, with 31 already discharged after receiving

account_circle